मैत्री : एक खजिना ... - भाग 34

  • 8k
  • 3.3k

..... ..... ..... .... .... सगळे शॉपिंग करून दमले होते मग हॉटेल मधे येऊन मस्तपैकी नॉनव्हेज चा आस्वाद घेतलासगळ्यांनी सीफूड, फिश, चिकन वर मस्त पैकी ताव मारला ..... ..पोट आणि मन तर भरलच पण आत्मा ही तृप्त झाला ..................खरंच जेवणात जे सुख ए ते बाकी कशातच नाही ..... .................सगळे जेवणाचा आस्वाद घेऊन आपल्या आपल्या रूम वर गेले त्यांनी गर्ल्स साठी एक रूम .... बॉईस साठी एक रूम आणि .... आणि आपलं अधिकृत मान्यता मिळालेलं कपल अहो म्हणजे आपले सौम्या आणि सोहम ओ .... त्यांच्यासाठी एक रूम घेतली होती खूप दमले असल्याने सगळे रूम वर येताच झोपेच्या अधीन झाले ...........................सकाळी उठून सगळेच परतीच्या प्रवासाला निघाले .....खूप एन्जॉय केली होती त्यांनी ही ट्रिप आणि मेन म्हणजे माईंड