मैत्री : एक खजिना ... - भाग 33

  • 6.9k
  • 3k

...दुसऱ्या दिवशी सगळे फिरायला बाहेर पडले सोहम आणि सौम्या त्यांच्या छोट्या सानू ला घेऊन बीच वर गेले तिला पाण्यात खेळायचं होतं म्हणून ती हट्ट करत होती मग ते तिघेही पाण्यात मजा करत होते अविनाश - अनुश्री आणि सुमेध - सान्वी सोबतच फिरत होते शोपीस, ज्वेलरी वैगेरे घेत होते बरीच शॉपिंग करत होते अभिजित आणि मानसी त्यांच्या थोडं पुढेच फिरत होते ह्या कपल लोकांच्या गप्पांमध्ये त्यांना बोर होत होतं म्हणून मग ते बिचारे दोघेच फिरत होते तेवढ्यात अविनाश म्हणाला ए अंशू दि इथे ना चॉकलेट्स खूप मस्त मिळतात चल ना आपण घेऊया जीजू तुम्ही ना दोन मिनिट अनु कडे लक्ष द्या मी आणि दि जाऊन घेऊन येतो ................ अवी आणि सानू चॉकलेट्स