मैत्री : एक खजिना ... - भाग 32

  • 6.7k
  • 2.8k

.. ... ... ... ... ... सगळे च खूप एन्जॉय करत होते असं म्हणतात दुःख कवटाळून बसल्याने ते संपत नाही किंवा कमी होत नाही आयुष्य खूप छोटं आहे कोणी आज आहे तर उद्या नाही भूतकाळ विसरून माणसाने पुढे चालाव कारण काही जखमांना काळ हे एकच औषध असतं सान्वी आणि अभिजित साठी हे अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही जो दिवस येईल तो माणसाने आनंदात घालवावा असं म्हणतात आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ह्या कोऱ्या कागदावरचा मजकूर असतात मजकूर चुकला तर त्या चुका सुधारता येतात पण कागद कोराच राहिला तर तो वाया जातो कारण एकदा कागद कोरा राहिला कि आपण तो गमावलेला असतो जो आपल्या हातात परत कधीच येत नाही ते म्हणतात ना you can always edit a bad page but....., you can't edit