मैत्री : एक खजिना ... - भाग 31

  • 7.1k
  • 2.9k

...........दोन दिवसात सानू ला डिस्चार्ज दिला घरी आल्यावर अभि आणि सोहम नि घरच्यांची बैठक भरवली सान्वी ला काय झालं होतं ते खरं खरं सांगितलं खरं तर हे सगळं खूप अनेपक्षित होतं त्या मुळे घरचे पण हादरले सानू साठी सगळ्यांना वाईट वाटत होतं तिची चूक नसताना पण सगळं तिच्या अंगाशी येत सोहम ची ओळख करून दिली सगळ्यांना सावी च्या वागण्याचा सगळ्यांना त्रास झाला होता खरंच ती असं वागली ए हे सुद्धा मन मानत नव्हतं पण सत्य स्वीकारलं नसतं तरी परिस्थिती बदलणार नव्हती सोहम म्हणाला ऐकाना सगळ्यांनी मला वाटतं जे झालं ते झालं आता ते तर आपण बदलू शकत नाही नामग पुढचं आयुष्य एन्जॉय करूया ना मस्त असं विचार करत बसलो तर वेड लागेल माझ्या कडे