ती__आणि__तो.. - 43

(18)
  • 13.4k
  • 1
  • 7.7k

भाग-४३ {सकाळी} रणजीत: आ राधाssssss (रणजीत काहीस ओरडत म्हणाला....) राधा: काय झाल रे..? (ती वैतागत बोलली....) रणजीत: हे काय आहे?? (तो समोर बोट दाखवत म्हणला....) राधा: कपाट (ती हसत म्हणाली....) रणजीत: अरे देवा मला माहीतच नव्हतं हु..मला वाटल समोर आलिया भट्ट उभी आहे राधा: हम्म बोल काय ते? रणजीत: मी म्हणतोय कपाटमध्ये मला फक्त तुझेच कपड़े का दिसत आहेत..? माझे कपड़े गेले कुठे राधा: अरे एवढाच ना..हे काय या मिनी कपाटा मध्ये आहेत तुझे कपड़े... (ती हात करून म्हणाली....) रणजीत: काय मिनी..मिनी..मिनीssss कपाट..अरे यात माझे कपड़े काय करत आहेत.. (तो कपाट उघडत बोला....) राधा: अरे माझे कपड़े खुप जास्त