जानू - 42

  • 7.1k
  • 1
  • 3.7k

आज कामातून जानू ला वेळच मिळाला नव्हता की अभय शी थोडा बोलावं ..ती आज ऑफिस मध्ये खूपच बिझी होती आज..तेवढयात अभय चा च फोन तिला आला..स्क्रीन वर अभय च नाव वाचून तिने वेळ नसताना फोन उचलला. जानू :हॅलो..कसा आहेस ? बर वाटत आहे का ? अभय: कधी येणार आहेस ? जानू : कुठे ? अभय: तू म्हणाली होतीस ..की मला डिस्चार्ज मिळाला की तू मला पाहायला घरी येशील. जानू : हो..पणं तुझी तब्येत तर ठीक होवू दे..आणि डिस्चार्ज तर मिळू दे. अभय: मी आलो आहे घरी.. जानू : डिस्चार्ज मिळाला? अभय: मी घेतला..सकाळीच आलो घरी. जानू आपल हातातलं काम सोडून