जानू - 41

  • 7.9k
  • 1
  • 3.6k

अभय चा स्वभाव ,त्याचं बोलणं त्याचं प्रेम या सर्वांनी जानू च मन कधी व्याप्त झाल होत हे तिचं तिलाच माहित नव्हत..पणं हे ती मान्य करायला तयार नव्हती..खरंच तर आहे ..दूध पोळल की माणूस ताक ही फुकून पितो..जगाची रीत च आहे..जानू च बाहेरी मन व आतला आवाज याच जोरदार भांडण चालू होत..आणि जानू या दोघांच्या मध्ये फसली होती..आतला आवाज म्हणायचा.. आवाज: अभय चांगला आहे..कशाला त्याच्या सोबत इतकं रागाने बोलतेस..का चिडते स त्याच्या वर.. आणि मन म्हणायचं.. बाहेरी मन : समीर ही चांगलाच होता.. माहिती आहे ना काय केलं त्यानं? आवाज: अभय अस कधीच करणार नाही.. मन : समीर करेल अस कधी