जानू - 40

  • 7.6k
  • 1
  • 3.8k

जानू आज सकाळी आवरत असते की अभय चा मॅसेज येतो.. अभय:गूड मॉर्निंग.. जानू : गूड मॉर्निंग..आज लेट ? अभय: हो आज सुट्टी घेतली आहे ..घरी आहे ना ..म्हणून ..तुझं आवरलं का ? जानू : का सुट्टी ? हो चाललं आहे आवरत आहे .. अभय: अग घरी थोड काम होत म्हणून घेतली सुट्टी..किती वेळ आवरतेस ग ? लेट नाही का होत ऑफिस ला ? जानू : अरे ऑफिस मध्ये एक कार्यक्रम आहे म्हणून जरा लेट चाललं आहे. अभय: एक सेल्फी तर पाठव बघू..कशी तयार झाली आहेस? जानू : झालं का तुझ सकाळी सकाळी चालू ..? अभय: पाठव ना बघू तर दे