जानू - 37

  • 7.6k
  • 1
  • 3.9k

आज रविवार सुट्टीचा दिवस..दर रविवारी जानू कामात असे व अभय तिच्या सोबत बोलण्याची वाट पाहत असे..या रविवारी मुद्दामच जानू ने सर्व काम लवकर आवरलं.. अभय ने सकाळी गूड मॉर्निंग तेवढ बोलला होता..पणं त्या नंतर काही त्याचा मॅसेज आला नव्हता..जानू ने काम आवरून त्याला रिप्लाय केला..पणं साहेब गायब ..मॅसेज चा रिप्लाय नाही की मॅसेज त्याने पाहिला ही नाही..शेवटी बराच वेळ वाट पाहून जानू दुपारी झोपी गेली ..ऑफिस मुळे दुपारी झोप मिळत न से..आज सुट्टी त्यामुळेच ती झोपली होती..संध्याकाळी उठून थोड काम आवरलं नंतर फोन पाहिलं पणं अभय अजून गायब च ..अरे हा कुठे गेला ? सुट्टी दिवशी हा इतका कसा काय