जानू - 35

  • 7.8k
  • 1
  • 4k

अभय च मन तर कशात लागेना जानू बोलत नाही म्हणून त्याने सकाळी सकाळी तिला गूड मॉर्निंग चा मॅसेज केला... पणं तिचा रिप्लाय ऐकुन तर त्याला काय करावं कळेना. अभय: गूड मॉर्निंग.. जानू:जा ना बोल जा ना ..तुझ्या भाऊ सोबत.. अभय:अग सॉरी बोललो ना ..आता परत नाही करणार अस..बोल ना.. पणं जानू मॅडम बोलतात कुठे ? तिला तर आज अभय ला थोडा त्रास देऊ वाटत होता..ती हसत होती.. अभय चा स्टेटस पाहिला तर साहेबाने मूड ऑफ म्हणून ठेवलेलं..अरे रे ..पणं तुला तसचं पाहिजे ..काल किती वाट पाहिली मी तुझी तर तू बिझी होतास ..अस स्वतः सोबत च म्हणून ती कामाला लागली