जानू - 34

  • 8.1k
  • 1
  • 3.8k

जानू सकाळी उठून मोबाईल पहाते तर पहाटे पाच ला च अभय चा गूड मॉर्निंग चा मॅसेज आलेला असतो..ती विचार करते ..हा तर रात्री ही लेट झोपला आणि आता इतक्या लवकर उठला ही आहे ?काय विचित्र आहे ना अभय पणं ..मग ती त्याला गूड मॉर्निंग चा रिप्लाय देऊन आवरायला जाते..आवरून निघणार नाश्ता करत असते की पुन्हा अभय चा मॅसेज येतो.. अभय: झाला का नाश्ता? जानू : आता चालूच आहे... तुझा ? अभय: माझा सकाळी सहा ला च होतो.. जानू : इतक्या लवकर कसं खातोस रे ? मला तर इतक्या सकाळी काही खायची इच्छा च होत नाही.. अभय: म्हणून तर अशी लुकडी