अपूर्ण..? - 14

  • 9.7k
  • 2
  • 4.5k

त्या दिवसानंतर स्वराने अर्णवशी बोलण बंद केल. तिचा ईगो आडवा न्हवता आला पण तिलाच समजत न्हवत त्याने आपल्याला माफ केल नाही उगाचच दुखावला गेला तो आणि तो uncomfortness तिच्या माइंड मधे असा बसला की अर्णव समोर असला की ही कारण देऊन निघुन जायची ही गोष्ट भूषण आणि वर्धाच्या लक्षात आली पण बोलणार कोण? अर्णवकडून कसली अपेक्षा न्हवति अस नाही अर्णवलाही बोलावस वाटायच , तो ही तिच्या अश्या वगण्याला कंटाळून गेलेला पण बोलून बोलून बोलणार काय ?. हेरवी भांडणामुळे बोलण तरी व्हायच आता तर साध बघणही होत नाही . विचार करत तो क्लासरूममधे आला. कस ना ..... आपण