अनोखी प्रीत ही... - ४

  • 7.2k
  • 3.2k

भाग ३ पासून पुढे: " मीच तो.... Your would be husband dear " अमीश शांतपणे म्हणाला. " कायssss....खोटं बोलतोयस ना तू? "भूविका ओरडून म्हणाली. "नाही " तो तीच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. " कसे शक्य आहे... त्याचे नाव तर श्री? "ती गोंधळून म्हणाली. " तू मनू असू शकतेस तर मी श्री का असू शकत नाही? "तो आय विंक करत म्हणाला. " म्हणजे.... तू ?"भूविका आश्चर्याने म्हणाली. " हो....श्री माझे टोपणनाव.... श्री आणि तुझा अमीश एकच आहेत भूवी.... "तो तुझा या शब्दावर भर देत गालात हसत तीला म्हणाला . " नाही हे नाही होऊ शकत.....तू म्हणजे श्री आणी तू एकच....नाही " ती