बळी - २९

  • 10.2k
  • 1
  • 5.4k

बळी -२९ रंजनाला आता तिच्या भविष्याची काळजी वाटू लगली होती. ना तिचं शिक्षण नीट झालं होतं; ना कुठल्या कलेची आवड होती. आई-वडील वडिलांच्या मागे मुलीसाठी माहेर नसतं; हे ती जाणून होती; त्यामुळे दिनेश दागिन्यांविषयी बोलायला टाळटाळ करतोय; हे लक्षात अाल्यावर ती संतापली, "दिनेश! मला माझे दागिने कधी देणार तेवढं सांग! उगाच विषय बदलू नकोस! या बाबतीत मला मस्करी नकोय!" तिचा आवाज रागामुळे थरथरत होता. आता दिनेशचा पारा चढला, "नाही देणार! काय करशील? "माझे दागिने - माझे दागिने