जानू - 32

  • 7.6k
  • 1
  • 3.9k

जानू तर अभय सोबत बोलायचा विचार टाळते.. पणं नशिबाने त्यांना भेटा व्हायचं ठरवलं होत..मग ते कसं टळू शकेल? नशीबा पुढे कोणाचं काही चालत का ? मग जानू च तरी कसं चालेल? आकाश ला कळत की उमा ला जान्हवी ला भेटली होती..तिने एक फ्रेण्ड्स सर्कल ग्रुप वर सांगितलं होतं..पणं अभय त्या ग्रुप मधून थोड्या दिवसा पूर्वी च लेफ्ट झाला होता त्यामुळे ते त्याला कळलच नाही..पणं आकाश असतो त्या ग्रुप मध्ये ..पाहिलं तर त्याला खर वाटत नाही..पणं नंतर तो उमा ला फोन लावून विचारतो तेव्हा त्याला पटत..आता अभ्या ची गाडी रुळावर येईल असा विचार करून खूप खुश होतो तो..रात्र झाली आहे आता