मन माझे - 4

  • 6.6k
  • 2.5k

भाग ४ आता मात्र हद्द झाली होती, ती एवढी चिडलेली असून हा मात्र एकदम कूल...................... तिच्या रागाचा पारा वाढत चालला होता, इतका कि हातातला कॉफी फुटायचा बाकी राहिला होता . हे शिंदे सरांनी पाहिलं आणि त्यांचा मोर्चा त्या दोघांकडे वळवला, कारण आता या दोघांमध्ये वाद नाही तर युद्ध होऊ शकते हे त्यांना कळून चुकले होते. या दोघांनी हा एक प्रोजेक्ट जरी एकत्र केला तरी त्यांच्या साठी खूप होत, हाच तर मोठा प्रोजेक्ट बॉस ने त्यांना दिला होता. शिंदे सर तिथे आल्यावर कादंबरी ने त्या दोघांना इग्नोर करून तिथून निघून गेली, कारण तिला तिचा दिवस खराब नव्हता करायचा. पण ती