मित्रांचे अनाथाश्रम - भाग १७ - शेवटचा भाग

  • 12k
  • 3.3k

ती चिठ्ठी मी उघडून वाचायला सुरुवात केली.प्रिय दुसरा मित्र,तुला मी माझ्या बरोबर घडलेली सर्व हकीकत सांगितली. पण एक सत्य अजूनही बाकी आहे. ते तुला सांगणार होतो. पण रजनीच्या प्रेमामुळे आणि तिच्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून या चिठ्ठीत तुला उरलेल्या गोष्टी सांगणार आहे. संजय आता मोठा राजकीय नेता झाला आहे. संध्याने एमएस्सी केले आणि ती निशा दोघी अजुनही बरोबरच आहेत आणि एका ठिकाणी काय काहीतरी काम करतात. विवेक चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे. आम्याला आता त्याचे स्वतःचे दुकान मिळाले. संजय आणि संध्या, विवेक आणि निशा, आम्या आणि त्याच दुकान, अशा तीन जोड्या मला खूप आवडल्या. पण चौथी जोडी रजनी आणि माझी ती मला काही