जानू - 28

  • 7.3k
  • 3.7k

प्रेम वेड्या जानू ची आता heartless जानू झाली होती..जानू चा स्वभाव आता पूर्ण पने बदलला होता..खूप चीड चीड..करत असे ती..राग तर जणू नेहमी तिच्या सोबत फिरे..कधी खळखळून हसन नाही की कधी मनमोकळ्या गप्पा नाही..जे तिला नव्याने ओळखू लागले होते ते तिला heartless आणि गर्विष्ठ समजायचे पण जानू ला मात्र काहीच फरक पडत नसे..तिने स्वतः ला खूप बिझी करून घेतलं होतं..शेवटची सेमीस्टर जवळ आली होती..जानू ने अभ्यासा ला च सर्व काही बनवलं होतं आता...वाचन करता करता कधी कधी..समीर चा चेहरा त्या अक्षारांन मधून तिला दिसायचा ..नकळत डोळे ओले करून जायचा..पणं बस ..जानू लगेच...स्वतः ला सावरून पुन्हा अभ्यासाला लागायची..कॉलेज पूर्ण झालं ...जानू