जानू - 27

  • 7.8k
  • 1
  • 3.6k

समीर जानू ला बोलला की तो तिचं सर्व ऐकेल ..आणि ती प्रेम वेडी तेच खर धरून बसली..पणं तिचं तो आनंद एका दिवसा पुरताच होता..दुसऱ्या दिवशी जेव्हा ती समीर सोबत बोलली . जानू : हॅलो समीर : हा बोल .. आज कोणती धमकी देणार आहेस ?मला कधीच वाटलं नव्हतं तु अस करशील..काही ही करून तुला मी हवा आहे ना ? तुला फक्त मला मिळवायचा आहे ना ..?वागतो मी तुला हवा तसा पणं हे सगळं माझ्या मनाविरुद्ध घडतं आहे..माझ्या मनात थोडी जागा होती तुझ्या साठी पण ती ही तू आता घालवली स...सोडतो सगळं सोडतो मी माझं घर दार नोकरी .. माझा आनंद