जानू - 26

  • 8.5k
  • 1
  • 3.8k

समिधा समीर ला फोन लावते पणं तो काम आहे नंतर बोलतो म्हणून फोन ठेवून देतो... इकडे जानू समिधा ला फोन करून समीर काय बोलला विचारते पणं त्याला काम होत म्हणून तो बोलला नाही म्हणून समिधा तिला सांगते ..जानू पुन्हा उदास होते..समिधा जानू ला मी पुन्हा त्याला फोन करून तुला सांगेन तू टेन्शन घेऊ नकोस म्हणून समजावते..समिधा पुन्हा संध्याकाळी समीर ला फोन करते. समिधा : हाय ,समीर मी समिधा जानू ची मैत्रीण,मी दुपारी फोन केला होता. समीर : हो ,माहित आहे मला..बोल नंबर कोणी दिला ? समिधा : जानू नी .. समीर : बर बोल काय काम होत ? समिधा :