अपूर्ण..? - 13

  • 10.9k
  • 1
  • 4.7k

Past कैंटीनमधे बरासचा गोंधळ चालू होता , स्वरा लैबमधून डायरेक्ट कैंटीनच्या दिशेने वळली त्याच् वेळेस कैम्पसमधे अर्णव कोणत्या तरी मूली सोबत बोलत उभा होता. उभा काय तिचे डोळे पुसत होता स्वराने ते पाहिल. झाल वाटत घ्याच परत सुरु.... आणि म्हणतो मी त्यातला न्हवे स्वरा थोड़ हसुन नुघुन गेली . गेले बरेच दिवस अर्णव आणि ती मुलगी कधी क्लासरूम कधी पार्किंग लॉट तर कधी कैम्प्स मधे दिसायचे हा तीचे डोळे पुसत असायच तर कधी मीठी मारत. बघणाऱ्याल काय हो काहीही दिसत खर काय ते आपल्याला आपलच माहीत असत.... बाकीच्या मूली जेलोस व्हयाच्या आणि का नाही