लग्नप्रवास - 12

  • 10.2k
  • 2
  • 3.9k

लग्नप्रवास -१२ सकाळी नेहमीप्रमाणे प्रितीने नाश्ताची तयारी केली. रोहनला आज जरा ऑफिसला उशिरला जायचे असल्यामुळे रोहन अंथरुणावर पडूनच होता. प्रितीने रोहनला उठून नाश्ता घेण्यास सांगतिले. आणि प्रीती निघाली ऑफिसला जायला. ऑफिसला उशिरला जायचे असल्यामुळे रोहन सकाळी ९ च्या सुमारास उठला. प्रिती जाताना कपाटाच दार बंद करायला विसरून गेली होती. लगेचच रोहनने उठून दार बंद करण्यास पुढे सरसावला.तेव्हा त्याला त्या दोघांच्या लग्नाचा अल्बम खाली पडला. रोहन बराच वेळ त्या अल्बम मधली आपले आणि प्रीतीचे फोटो पाहू लागले. तो त्या आठवणीत गुंतून गेला. किती गोड दिवस होते ते. लग्नाच्या आधी रोहनने आपल्या खास मित्रांना बॅचलर