श्वास असेपर्यंत - भाग २४

  • 6.5k
  • 2.6k

पोलिस स्टेशन वरून पायी निघालो. डोक्यांत विचारांचे तांडव मांडले होते. पुढे काय होईल???परत आपल्याला दुःखाचे दिवस येतील???आईला काय वाटेल ??? या विचाराने मन रडकुंडीला आलं होतं. विचारां - विचारांत घरी पोहोचलो . येताचं आईने प्रश्न केला , " कुठे होता अमर रात्रीला तू ???" आता खरं सांगावं की खोटं हाचं पेच मनात निर्माण झाला होता . घडलेला प्रकार सांगितला तर , आईला धक्का पोहोचेल. आईने पाहिलेले स्वप्न की, आपल्याला चांगले दिवस येतील, चांगलं घर होईल , आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचं फळ मिळेल, इत्यादी म्हणून मी आईसोबत खोटं बोललो आणि म्हणालो , " काही नाही ग आई!!! काल कार्यक्रमातून