आज पहाट जरा मस्तच भासत होती, त्यालाही जराशी धुंदी चढली होती, बाहेर पाउस रिमझिम पडत होता, वाराही कुंद जाहला होता...... तो आज खूप खुश होता, अगदी मनातून भारला होता.... कारणही तसच होतं, आज तिच्या अन त्याच्या लग्नाला एक वर्ष झालं होत... ती तर त्याहुनही खुश होती, अगदी मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती, लग्नाला एक वर्ष तर झालंच होत, पणती त्याला आज "गुड न्यूज" देणार होती..... सकाळी नाश्ता चालला होता,तिने आज,मोगरा माळला होता आणि सुवासमंद दरवळत होता..... तिने आज त्याचे आवडते बटाटेपोहेकेले होते,तोही प्रत्येक घासाबरोबरतिला डोळे मिटकावून दाद देत होता..... त्याच्या आईलाही हे कळत होत,ती पण मुद्दाममधेच खाकरून