बळी - २६

  • 11.3k
  • 1
  • 5.3k

बळी -- २६ रंजनाची किंकाळी ऐकून दिनेश धावत आला. तो असा ध्यानी- मनी नसताना दिसला; -- आणि आपल्याला ज्याने मारण्याचा प्रयत्न केला; त्या इसमाला त्या निर्जन स्थानावरील घरात रंजनाबरोबर बघून केदारचा संयम सुटला, " हाच तो दिनेश! त्याला लगेच बेड्या घाला; नाहीतर तो रंजनाचंही काही बरं- वाईट करेल! त्या राक्षसाचा काहीच भरवंसा नाही! तुम्ही वाट कसली बघताय?" आपण कुठे आहोत; याचं भान त्याला राहिलं नव्हतं. " आम्ही पुरावे