नाते बहरले प्रेमाचे - 4

  • 14.4k
  • 1
  • 7.4k

आरोहीने विक्रांतला साफ इग्नोर केलं आणि रेडी होऊन खाली आली ... तिला रागच आला त्याचा..... अरे विक्रांत तुझ्या हाताला काय लागलं.... " आईसाहेब ने विक्रांत चा हात पकडून बोलल्या.. आईसाहेब तेवढं काही नाही जिममध्ये वर्क आउट करतांनी लागलं.. " विक्रांत बाळा सांभाळून करत जा... " आईसाहेब अगं आरोही काँलेजला चालली ना .." हो आई अगं मग साडी घालून जाणार का ...जा जाऊन तुझे आधीचे कपडे घाल... " आई आई मी माझे कपडे नाही आणले... सध्या माझ्याकडे साडीच आहे घालायला... " आरोही मी बोलावून घेतले तुझे होस्टेल वरुन कपडे... आणि काही मी न्यु ड्रेसेस पण बोलावले त्यातून घालं जा... "आईसाहेब ओके आई आलीच मी.. "आरोही