दिलदार कजरी - 21

  • 6.6k
  • 1
  • 2.4k

२१. कजरी कथा कजरीने हरिकथा कथन करण् त्या दिवशीची गोष्ट. त्या संध्याकाळी हरिनाथ गुरूजी घरी आले. मी एकटीच होते. सगळे बाहेर कुठे गेलेले. गुरूजी चालत आलेले. थकून गेलेले. गावाबाहेर बस येते तिकडून पायी आलेले तर थकणारच ना. "गुरूजी तुम्ही? किती वर्षे झाली.." "हो पोरी. कामच तसे निघाले म्हणून आलो." "काम? आणि या गावात?" "गावात नव्हे पोरी." "मग?" "तुमच्या घरी." "पण सगळे बाहेर गेलेत गुरूजी. रात्री पर्यंतच येतील." "बरे झाले. काम तुझ्याकडेच आहे." "माझ्याकडे?" "ऐक. नीट लक्ष देऊन ऐक." "होय गुरूजी." "मी कालच सुटलो.. तिकडून सुटलो नि तडक इकडे आलो." "सुटलात? कुठून गुरूजी?" "त्या बाजूला तुला ठाऊक आहे. रामगढ गाव आहे.