श्वास असेपर्यंत - भाग १७

  • 6.3k
  • 1
  • 2.7k

" अगदी खरं आहे लक्ष्मी तुझं. एखाद्याच्या आवडी-निवडी जपणं. त्याच्या किंवा तिच्या मनासारखं वागणं किंवा ती सांगते तसंच राहणं, तिच्या आठवणीत जगणं, ती दिसताच चेहऱ्यावर हास्य उमटणं, ती नाही दिसली की मन कासावीस होऊन जाणं, कदाचित यालाच प्रेम म्हणत असावं आणि हे सर्व माझ्या बाबतीत होत असायचं. आपण तर कित्येक वर्ष झाले एवढे चांगले मित्र आहोत , मग या मैत्रीमध्ये प्रेम होणे स्वाभाविक आहे . त्यात तुझा माझा काही एक दोष नाही. " " मलाही तू आवडतं . माझं ही प्रेम तुझ्यावर आहे. तू कदाचित माझ्यापेक्षा जास्त करत असणार पण माझं ही प्रेम काही कमी नाही. पण