जानू - 22

  • 7.6k
  • 1
  • 4k

समीरच कॉलेज पूर्ण झालं होत..सुदैवाने त्याला लगेच नोकरी ही मिळाली होती.. पणं जानू च कॉलेज च शेवटचं वर्ष सुरू झालं होत ..आणि तिचं फक्त समीर आणि समीर च चालु होत ..समीर च्या प्रेमात ती मीरा झाली होती....आणि या गोष्टीचा राग समीर ला यायला लागला होता..तिने थोडा अभ्यासात ही लक्ष द्यावं म्हणून तो तिला समजावत होता...कधी कधी ती ही समजून घ्यायची..समीर ला नोकरी मिळाल्याचा तिला खूप आनंद होता पणं त्या बरोबर आता समीर कॉलेज मध्ये आपल्याला रोज दिसणार नाही याचं दुःख ही झालं होत..रोज समीर ला पहायची सवय झाली होती ..कॉलेज मध्ये आल्या आल्या अजून ही तिचं लक्ष ..पार्किंग मध्ये जायचं