जानू - 21

  • 7.6k
  • 1
  • 3.8k

जानू आणि समीर ची प्रेम कहाणी आता बहरू लागली होती..आता बराच वेळ ते गप्पा मारायचे ..किती बोलायचे हे त्यांचं त्यांनाच ठाऊक नसेल..पणं सकाळी उठल्या पासून रात्री हातात तून फोन खाली पडू पर्यंत यांचं बोलणं चालूच राहायचं..समीर ला झोप खूपच प्रिय ..त्यामुळे तो बोलता बोलता कधी झोपी जात असे हे त्याला ही कळत नसे..पणं जानू मात्र बडबड करतच असायची ..आणि समीर झोपला कळलं की खूप राग यायचा तिला..हा साध सांगून ही झोपत नाही..मी एकटीच बडबडत बसते. आज कॉलेज ला जाताना फारच उशीर झाला होता त्यात तिने गडबडीने केसांची वेगळीच स्टाईल केली...तिला ती स्टाईल अजिबात आवडत नसे..पणं नाइलाज आज उशीर जो झाला