म्हातारपण - 4 - विधवा

  • 9.1k
  • 3.1k

आठ वाजता उघडणार बिऊटीपार्लर आज साडेनऊ झाले तरी उघडत नाही. सुलभाची तळमळ रिया पाहत होती. कायग"" सुलभा आज बिऊटीपार्लर उघडत नाय.. बहुतेक जीजू नाराज होणार, आज काही तुझी जादू नाही चालणार ""!ए "!गप्प बस तू '!ओके ओके माझ्यावर राग काढून काही होणार नाहीये. म्याडम ""सुलभा दिवाळीत माहेरी आलेली भाऊबीज होऊन हप्ता होऊन गेला. कालच तिला नवऱ्याने फोन करून कळवलं उद्या घेयला येतोय. जेवण आवरली.. सगळ्यांचा निरोप घेऊन सुलभा नवऱ्यासोबत सासरी गेली. नवरा सोज्वळ आणि संस्कारी मिळाला तस पाहिलं तर आयुष्यात कुठलीही कमी नव्हतीच सुखा समाधानाचा संसार होता. काहीच महिने झालेत लग्न होऊन त्यामुळे प्रेम हळूहळू दोघांच्या प्रेमळ सहवासात बहरत चालले होते.सुलभा ने