लग्नप्रवास - 9

  • 9.3k
  • 1
  • 4.1k

लग्नप्रवास- ९ आता त्याची गाडी प्रतापगडाच्या दिशने धाव घेत होती आणि प्रत्येकला जोराची भूक लागली होती. ड्रायव्हरने सांगितले एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये मी गाडी थांबवतो. सर्वजण तुम्ही जेवून घ्या. कारण प्रतापगढ बघायला खूप उशीर होईल. सर्वानी होकाराथी मान डोलावून गाडी बाहेर पडले. सर्व जण हॉटेल मध्ये खुर्ची पकडण्यास सरसावले. पुढे जाऊन प्रितीने खुर्ची पकडली आणि रोहनला हाथाने इशारा केला. आता जेवायला काय मागवायचे ह्या विचारात दोघांनीही मेनू कार्ड मध्ये डोके घातले होते. त्यांनी दोन जेवणाच्या थाळी मागवल्या. ऑर्डर येण्यास वेळ होता तेव्हा प्रीतीला तो न्यहाळात बसला तेव्हा त्याच्या मनात विचार सुरु झाला. हल्ली