छेडल्या तारा हृदयाच्या - 3 - अंतिम भाग

  • 6.6k
  • 3
  • 3k

भाग ...३ वेलेंनटाईन डे दिवशी पूर्ण के डी कॉलेज गजबजून गेल होत.उघड उघड पने नाही पणं लपून छपून सगळेच हा डे उत्साहात साजरा करत होते.अमेय नी ही जबरदस्ती अखिल ला तयार केलं होत.एक टपोर लाल भडक गुलाबाच फुल,एक मोठीशि डेअरी मिल्क कॅडबरी आणि एक आय लव यू च ग्रीटिंग कार्ड घेऊन अखिल अस्मिता चा लेक्चर संपण्याची वाट पाहत होता.मनातून खूप घाबरला होता की अस्मिता कशी रिॲक्ट करेल..जशी अस्मिता च्या लेक्चर संपण्याची बेल झाली .अखिल ला घाम च फुटला.तो अमेय कडे पाहून अडखळत च बोलला," आम्या आज राहू दे मी पुन्हा कधी तरी बोलेन तिला." अमेय पणं त्याला रागात पुढे ढकलत