नाते बहरले प्रेमाचे - 2

  • 14.3k
  • 8.2k

मागच्या भागात.... आरोही समीर सोबत बोलून निघून गेली.... पण समीर तो त्याला आरोही ची जास्त काळजी वाटत होती... आरोही जेवढी शांत होती .. त्याच्या दुप्पट तर ती कमीत कमी सर्वांपासून दूर व कोणाशीही जवळील संबंध ठेवायची नाही... मग कोणाजवळ मन हलकं करणं तर दूरची गोष्ट... आणि दुसरी व्यक्ती होती ती होती आभा. . आरोहीची जिवलग मैत्रीण कमी बहीण जास्त.. तर आभा ही चंद्रपूर जिल्ह्यातील राहणारी पण आभा ची फॅमिली पुणेला नेहमी साठी शिफ्ट झाले होते... आरोही पण पुण्यातच राहत होती... पण होस्टेल ला .....आभा आणि आरोहीची मैत्री ती झाली होती.. जेव्हा आरोहीने लाॅ काॅलेजात एडमिशन घेतली होती बस् त्या पहिल्या दिवशी