जानू - 19

  • 9.2k
  • 1
  • 3.9k

दुसऱ्या दिवशी जानू कॉलेज मध्ये जाते ..समीर कुठे दिसतो का ते पाहत असते..बराच वेळ समीर दिसत नाही..मग ती क्लास रूम मध्ये जाऊन बसते...अजून लेक्चर सुरू होणारच असतो की क्लास रूम बाहेरून समीर जाताना दिसतो..ती पळतच क्लास रूम बाहेर जाते.. जानू : समीर.. जानू समीर ला आवाज देते त्याला वाटत ती परत बोलण्या साठी च थांबवत असेल..त्याच्या चेहऱ्यावर हलकस smile येत...तो थांबतो. जानू त्याने दिलेलं फ्रेन्डशिप ब्यान्ड त्याच्या हातात देते आणि याची गरज नाही आता..तुला कोणाच्या भावना कळत नाहीत मैत्री तर काय करशील अस बोलून जाते..समीर ते घेतो पुढे जाऊन जोरात आपल्या हाताची मुठ भिंतीवर आदळतो ..जानू ला ते पाहून खूप