श्वास असेपर्यंत - भाग १३

  • 5.7k
  • 1
  • 2.5k

पुढील एक - दोन महिने कसे गेले काही माहितचं पडले नाही. मग या कालावधीत कधी आनंद आणि मी बरेच लक्ष्मी च्या गोष्टी सांगत असायचो. जेंव्हा ही लक्ष्मीचे नाव निघताचं तिचा हसमुख चेहरा नजरेसमोर येत असायचा. मग ती एखाद्या दिवशी कॉलेज ला नाही आली की, मग तिच्या आठवणीत पूर्ण दिवस जात जायला ही जड वाटत असायचा. एक दिवस जरी ती आली नाही किंवा ती दिसली नाही तरी , मन चलबिचल व्हायचं. ही गोष्ट आनंद चांगलीचं ओळखून घेत असायचा. मग कधी कधी तो माझी चेष्टा सुद्धा करत असायचा... म्हणायचा, " होणाऱ्या आमच्या वहिनी ची आठवण येत असावी, आमच्या मित्राला!!!" मग मी