लग्नप्रवास - 5

  • 10.7k
  • 2
  • 4.6k

लग्नप्रवास-५ सासरी जाताना तिला बघवत नव्हते. प्रीती खूप बोलकी असल्याकारणाने ती घरात सर्वांची खूप लाडकी होती. अगदी मामा, मामी, काका, आत्या, मावशी सगळेच रडले.पण तिला तिच्या बाबा आणि भावा व्यतिरिक्त कोणीच दिसत नव्हते. आईकडे तर ती बघूच शकत नव्हती.आईला जर बघितलं असत तर तिचा पाय निघालाच नसता कारणही तसेच होते त्याला. गंध तो रंगीन तिच्या कपाळावर चढला, मोगरा तो सुंगधी तिच्या केसावर मांडला.... नाचत नाचत पैंजण आले, हसत हसत बांगड्या आल्या..... शृंगार तिचा करुनि, तो काजळ डोळ्यात बसला, ओठावरची लाली खुद्कन हसली...... राखुनी मान सर्वांचे, साजणा ती साजणी तुझ्यासाठीच सजली........ घरी येण्याच्या आधी दोघांनी मंदिरात गाडी थांबवून सर्वजण पाया पडले.त्यानंतर थेट