जानू - 18

  • 10k
  • 1
  • 3.7k

समीरच्या प्रेमाचं भूत पुन्हा जानू च्या डोक्यावर बसत. आज विचारू समीर ला आपण आवडतो का ..मगच पुढे ठरवू म्हणून ती त्याला मॅसेज करते. जानू:हॅलो. समीर: अरे वा आज लवकर आठवण आली माझी.. जानू : हो आली..का येऊ नये का? समीर : तस कुठे बोललो मी ? बर बोल काय म्हणते? जानू : समीर मला तू खूप आवडतो. समीर : हो का? मला ही तू खूप आवडतेस माझी गुडीया. जानू : खरंच ? समीर: हो ग .पणं अचानक अस का विचारलं स? जानू : बर सांग ना काय काय आवडत तुला माझ्यात ? समीर : काही पणं काय विचारते ..ये पागल