जानू - 17

  • 7.5k
  • 1
  • 3.7k

जानू त्याचं कॉफी शॉप मध्ये समीर ची वाट पाहत असते जिथे ते पहिले भेटलेले असतात..समीर येतो ..दोघे ही एकमेकांना पाहून स्माईल करतात...जानू समीर ला स्वीटू म्हणजेच त्याने तिच्यासाठी घेतलेली डॉल कुठे आहे अस विचारते . समीर : अग तुझी स्वीटू आज जाळली होती..पणं वाचली. जानू : काय ? समीर : बॅग मध्ये घालून बॅग बाईक ला अडकवली होती आणि बघ बॅग बाईक तापून थोडी जाळली आहे .बघ डॉल ला कुठे लागलं आहे का ? अस म्हणून तो ती डॉल जानू ला देतो ..जानू ती पटकन घेते आणि तिला पहाते ..खूप मऊ मऊ असते डॉल ..जानू तिला आपल्या गाला जवळ नेऊन