करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 1

  • 11.5k
  • 2
  • 5k

@ कियारा'स प्लेसमॉम : "कियारा...... बेबी कम....... प्पा इज वेटींग ऑन ब्रेक फास्ट...... ही इज गेटिंग लेट फॉर ऑफिस बच्चा.....?"कियारा : "या मॉम कमिंग.....?"ओठांवर लिपस्टिक लावत, क्यूट पाऊट वाल्या पोजवर तिने सेल्फी क्लिक केली आणि ती आपल्या रूम मधून बाहेर पडली........ स्टेअर् केसवर बसलेल्या पॉमेरॅनियन स्पिट्झ पपीला उचलून, त्याच्याशी खेळत खाली डायनिंग टेबलच्या चेअरवर येऊन बसली..... कियारा : "गूड मॉर्निंग..... द मोस्ट रोमँटिक कपल्स ऑन धिज अर्थ......?"मॉम : "मॉर्निंग बेबी.....☺️"प्पा : "मॉर्निंग स्वीट हार्ट..... काय मग कसं चाललंय कॉलेज..... अँड व्हॉट अबाऊट योअर् एक्साम्स....??"कियारा : "या प्पा...... होतील नेक्स्ट वीक..... वेटींग फॉर दॅट......?"मागून भाग्यश्री ओरडतच येते......भाग्यश्री : "हे...... कियु...... गूड मॉर्निंग....?"कियारा