लग्नप्रवास - 3

  • 10.8k
  • 1
  • 6k

लग्नप्रवास - ३ चला, नक्की आज भेटायचं ठरलं. संध्याकाळी ७ ची वेळ दिली. आता कोण वेळेवर येतेय? रोहन अगोदरच तिकडे जाऊन पोचला. त्याने प्रीतीला मोबाईल वर संदेश पाठवला. थोड्यावेळाने प्रीतीही तिथे आली. दोघेही एका हॉटेलमध्ये गेले. रोहनन प्रीतीसाठी orange juice मागवला आणि स्वतःसाठी mango juice. तेव्हा अचानक प्रितीने जे दोन दिवस तिच्या मनात होत ते बोलून मोकळी झाली. माझ्यावर असे नियम तू लावू शकत नाहीस. अंतिम निर्णय हा आपल्या दोघांचा असेल. तू एकटा निर्णय घेणार लग्नानंतर ते मला मान्य नाही आहे. माझ्याहि काही अपेक्षा आहेत, स्वप्न आहेत. आणि मला साथ देण्याऐवजी तू माझ्यावर निर्बंध लावतो आहेस. हे मला चालणार नाही.तेव्हा