लग्नप्रवास - 1

  • 17.6k
  • 1
  • 9.4k

लग्नप्रवास - भाग १ आज रोहन जरा लवकर तयार झाला.कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला.खरतर त्याने तो जेम तेम दोन वेळाच घातला होता.एकदा चाळीच्या कोणत्यातरी कार्यक्रमात आणि शेजारच्या सुरेशच्या लग्नात.आईच्या दहावेळा ओरडून झाल्यावर रोहन आवरून बाहेर च्या खोलीत आला.खोली म्हणजे त्यांच घर म्हणजे चाळीतल दहाबाय दहा च्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच..एवढ्या दोन खोल्यात रोहनच जग सामावल होत..... अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी तिची खाट, बाळांतपणाला आलेली त्याची बहिण, थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते.अश्यात आज घरात वेगळाच उत्साह होता.. रोहनला मुलगी बघायला घरातील सर्व लोक जात होत. रोहन तसा