सकाळी घाईतच उठले........?? मी : "ओह्ह्ह गॉड... आज व्हायवा..... देवा वाचव रे.....??" पट्कन आवरतं घेतलं आणि पळाले अंघोळीला...... अंघोळ करून, बाहेर पडले आणि रेडी होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसले....... मी : "मम्मा यार लवकर दे ना ग..... आय एम ऑलरेडी लेट......? इट्स ०९:३०" मम्मा : "इतकंच आहे मग उठायचं ना वेळेत.... यांनाच कामं असतात आम्ही काय रिकामटेकडे....???" मी : "यार मम्मा प्लीज यार.... मॉर्निंग मूड ऑफ नको करुस.....?" मम्मा : "बाप्पा..... बाप्पा..... मॉर्निंग मूड ऑफ नको करुस म्हणे...... महाराणिजी चरण कहा हैं आपके ..... इतक्या उशिरा उठून ही तुझ्या हातात ब्रेक फास्ट देते मी.... तरी मिच मूड ऑफ करते तर.....?"