जानू - 15

  • 8.8k
  • 1
  • 3.8k

जानू आणि समीर ची चांगली मैत्री झाली होती..समीर जानू ची खूप काळजी घेई ..एकदा जानू आजारी होती ..तरी कॉलेज ला आली होती .पणं क्लास रूम बाहेर आली नाही ..समीर च आज तिच्या क्लास रूम मध्ये जातो ..पाहतो तर लेक्चर नसतो ..आणि जानू डेस्क वर झोपलेली असते ..तिचा चेहरा खूप कोमेजून गेलेला असतो.समीर समिधा ला विचारतो तिला काय झालं आहे ? समिधा सांगते आजारी आहे .मग ही कॉलेज ला का आली ? तो समिधा सोबत बोलत च असतो की जानू त्याला पहाते आणि कोमेजलेल्या चेहऱ्याने एक हलकीशी smile करते .समीर मात्र काळजी घे अस म्हणून निघून जातो.कॉलेज मध्ये जास्त बोलणार तरी