बळी - २१

  • 10.8k
  • 1
  • 5.4k

बळी -- २१ स्वतःच्या मुलावर आपण विश्वास ठेवला नाही; हे इन्सपेक्टर साहेबांना आवडलेलं नाही; हे मीराताईंनी ओळखलं होतं. त्या त्यांच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ लागल्या, "केदार अभिमान वाटावा असा मुलगा आहे; माझ्यावर आणि भावंडांवर जीव लावणारा माझा केदार असं काही करेल; यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही; पण कपाटाची