जानू - 14

  • 8.9k
  • 1
  • 4.4k

जानू कॉफी शॉप मध्ये पोहचली व समीर ला शोधू लागली तिचं हृदय खूप जोर जोराने धडकत होत जस काही आता बाहेरच येईल..पाय ही थरथरत होते..समीर ने ही जानू आल्याचं पाहिलं व तो तिच्या कडे गेला .. व.. चल तिकडे बसू म्हणून तिला एका टेबलाच्या दिशेने ईशारा केला..जानू ही त्याचा पाठीमागे चालू लागली व ते एका टेबलावर बसले ..समीर ने कॉफी ची ऑर्डर दिली .काय बोलावं ते दोघांना ही सुचत नव्हते ..दोघे ही गप्पच बसून होते ..थोड्या वेळाने समीर नेच बोलायला सुरवात केली. समीर :उशीर केलास यायला. जानू: हो,कॉलेज सुटल्यावर आले ना . पुन्हा दोघे शांत ..समीर जानू कडे पाहत होता