जानू - 13

  • 8.2k
  • 2
  • 4.1k

समता समीर ची क्लासमेट समीर सोबत खूपच प्रेमाने बोलत होती ..हे पाहून जानू ला तिचा राग आला.का आला हे तिला ही कळत नव्हते? पण राग तर आला होता..त्यामुळे समीर ला ती त्याचा डान्स छान झाला हे ही बोलली नव्हती..शेवटी रात्री समीर ने च जानू ला मॅसेज केला. समीर : हॅलो. जानू : हाय. समीर : काय मॅडम आज बोलला नाही काहीच ? डान्स आवडला नाही का ? जानू: छान होता . समीर : आता मी विचारल्या वरच सांगणार होतीस का ? जानू : का ? मी नाही सांगितलं तर काय होत ? ती समता आहे ना सांगायला. आता समीर ला