जानू - 12

  • 8.8k
  • 1
  • 3.9k

समीर आता जानू सोबत थोड थोड बोलू लागला होता..कधी कधी .. हाय ..हॅलो चालायचं.. ब्बास पणं गाडी काही पुढे जात नव्हती...तिथेच थांबल्या सारखी झाली होती . जानू आता सर्वांच्या ओळखीची झाली होती ..कोणाला काही अडचण आली की ती त्याला help करत असे..कोणी बोललं की त्याच्या शी बोलत असे . भास्कर तिचा क्लास मेट ..तिच्या सोबत नेहमी बोलायला पाहायचा ..गप्पा मारायच्या ..जानू ला त्याचं काही वाटत नसे..पणं समीर ला हे खूप खटकत होत ..तो रागाने लालबुंद होत असे ..जानू भास्कर सोबत बोलत असली की...२.३ वेळा असच झालं ..समीर बोलत होता जानू सोबत की भास्कर तिथे आला आणि त्याने मध्येच बोलायला सुरुवात