अपूर्ण..? - 10

  • 10.3k
  • 1
  • 4.8k

स्वराने तिच्या पास्ट मधला काहिसा पुसटसा भाग... काही आठवणी अथर्वला भावनेच्या भरात सांगितल्या . अर्णव कोण हे तर समजल पण तरी काही प्रश्नांची उत्तर मिळायची बाकी होती .. स्वरा..है... स्वरा उठ की ग.... स्वरा..ss... सिड तिच्या गालावर थोड़ पाणी शिपडून उठवण्याचा प्रयत्न गेले 20 मिनिट करत होता पण प्रयत्न असफल . ये... अथर्व? .... काय केलस तू . तुला कोणी संगीतलेल नसत्या उपद्याप करायला? . आम्ही.. मी.. गेलो नाही तिच्याजवळ तुला जायची काय गरज आणि गेलास तो गेलास हे काय.. काय झाल बघ ती डोळेही उघडत नाही आहे ? ... आई शप्पत जर तीला काही झालना तर लक्षात