प्रेम...

  • 10.5k
  • 3.2k

माझा स्वतःचा स्वतःलाच एक प्रश्न होता कि, " देवाने प्रेम नावाची इतकी सुंदर गोष्ट बनवली, तरी माणूस दुःखी का..? " खूप विचार केला, खूप शोधण्याचा प्रयत्न केला कि याच उत्तर काय ..? माणूस जन्माला आल्यापासूनच त्याची शोध मोहीम सुरु होते. जन्म घेतल्यानंतर नवजात बालक आपल्या आईला शोधत असत, तिच्यात प्रेम शोधण्याचा तो प्रयत्न करतो. तोच व्यक्ती थोडा मोठा होतो, चांगल्या मित्रांना शोधू लागतो, त्यांच्यामद्धे प्रेम शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आणखीन थोडा मोठा होतो तोच "प्रेयसी " किंवा " प्रियकर " म्हणजेच तुमच्या आमच्या भाषेत " गर्लफ्रेंड " आणि "बॉयफ्रेंड " मद्धे आपल्याला हव असलेल